नमस्कार मित्रहो
MSME मंत्रालय अंतर्गत भारत सरकार मान्यताप्राप्त DAYADHAN PUBLISHERS GROUP प्रकाशन संस्था
खास आपल्या सर्वांच्या साठी मराठी हिंदी व इंग्रजी या तीनही भाषेतून ISBN सह पुस्तक, ग्रंथ, कथा कादंबऱ्या आणि कवितासंग्रह प्रकाशित करण्याची सुवर्णसंधी आपणास DAYADHAN PUBLISHERS GROUP कडून निर्माण करून देण्यात आलेली आहे.
चर्चासत्र व परिषद यांच्या शोधनिबंधाचे देखील प्रकाशन ISBN सह करण्यात येईल.
आपण आपले लेखन साहित्य मराठी हिंदी व इंग्रजी या तीनही भाषेतून मुद्रित करून देणे अनिवार्य आहे.
लवकरच आपल्या सेवेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन मासिक येत आहे.
आपण कोणत्याही तांत्रिक समस्या साठी 7276193979 किंवा 9604872233 या क्रमांकावर केवळ Whatsapp द्वारे संपर्क साधू शकता तसेच dayadhanpublishersgroup@gmail या E -mail वर देखील आपल्या शंका विचारू शकता.
कार्यकारी संचालक
डॉ. दयाराम द. मस्के